हा व्हिडिओ 20 फेब्रुवारीचा आहे. ग्वाल्हेर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर ही घटना घडली. रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याला वाटले की, कोणीतरी ट्रेनमधून बेडशीट चोरत आहे. दरम्यान त्याची नजर एका अपंग व्यक्तीवर पडली. त्याने रेल्वेतून पांढरी चादर चोरल्याचे समजून दिव्यांग व्यक्तीला बेदम मारहाण केली.
...