व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती हातात मोठी गोणी घेऊन कॉरिडॉरमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. त्यानंतर तो इमारतीतील कॉरिडॉरमध्ये ठेवलेल्या शूजची तपासणी करतो. काही सेकंदांसाठी, तो कॉरिडॉरच्या दुसऱ्या बाजूने दिसतो. नंतर तो शूजचे दोन जोड घेऊन येतो. शूजच्या रॅकमधून तो एक-एक शूजची जोडी चेक करतो.
...