⚡पती-पत्नीचा व्हॅलेंटाईन करार सोशल मीडियावर व्हायरल; काय आहे नेमक प्रकरण? वाचा
By Bhakti Aghav
या पोस्टमध्ये या जोडप्यामधील संघर्ष संपूर्ण जगासमोर आला आहे. या प्रेमी जोडप्याचे व्हॅलेंटाईन करार पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या करारात, 'घराच्या नियमां'अंतर्गत जोडप्याने घरात एकमेकांवर कोणते निर्बंध लादले आहेत हे लिहिलेले आहे.