⚡मुंडक नसलेला व्यक्ती पाहून नागरिकांची उडाली तारांबळ, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल
By Chanda Mandavkar
तुम्हाला जर भरलेल्या गर्दीत मुंडक नसलेला व्यक्ती चालताना दिसला तर तुम्ही काय कराल? अशा पद्धतीचा विचित्र आणि भयानक प्रकार पाहून एखादा व्यक्ती भीतीपोटी पळून तरी जाईल नाहीतर त्याला तेथेच चक्कर येईल हे खरे