social-viral

⚡टक्कल आणि केस गळतीवर 20 रुपयांमध्ये रामबाण औषध? यूपीच्या मेरठमध्ये दोन तरुणांचा दावा, तेल घेण्यासाठी जमली मोठी गर्दी (Video)

By Prashant Joshi

बिजनौरच्या दोन तरुणांनी लिसाडी गेट येथे असलेल्या समर गार्डनमध्ये कॅम्प लावला आणि तिथे ते केस वाढवणारे तेल विकत होते. औषध देण्यासाठी 20 रुपये आकारले जात होते, याशिवाय 300 रुपये किमतीची तेलाची बाटलीही देण्यात येत होती.

...

Read Full Story