social-viral

⚡Greater Noida: लहान मुलांच्या भांडणानंतर महिलेने सहा वर्षाच्या मुलाला मारली थप्पड, Video Viral

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

ग्रेटर नोएडा येथील गौर सिटी 2 मध्ये मुलांमध्ये झालेल्या भांडणानंतर एका महिलेने सहा वर्षांच्या मुलाला थप्पड मारली. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

...

Read Full Story