खरेतर भूत, पिशाच्च यांबाबत संशोधन आजही सुरु आहे. त्यावरुन साधक-बाधक चर्चा आजही सुरु होत राहतात. भूत, पिशाच्च यांबाबत अद्यापही वास्तवात अद्याप तरी कुठे काही पुढे आले नाही. मात्र, दावे मात्र नेहमी केले जातात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतही असाच एक दावा करण्यात आला आहे.
...