भारतात सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मिडीयावर नवरात्रीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतांना दिसत आहे. दरम्यान, नवरात्रीमध्ये गरबा खेळतानाचा एका तरुणाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. X वरील व्हिडिओला अनेकांनी हास्यास्पद कमेंट केले आहेत. व्हिडिओमध्ये वाचन करतांना गरबा खेळण्याची कल्पना दर्शविली आहे.
...