एका सिंकहोलमध्ये चक्क गाडी बुडाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मुंबईच्या घाटकोपर (Ghatkopar) येथे इमारतीच्या बाहेर पार्क केलेली गाडी एका मोठ्या खड्ड्यात बुडत आहे. हा खड्डा इतका मोठा आहे की, संपूर्ण कार त्यामध्ये पूर्ण बुडाली आहे
...