social-viral

⚡तब्बल 10 वर्षे बचत करून जपानी व्यक्तीने खरेदी केली फेरारी कार; डिलिव्हरीच्या एका तासानंतर जळून झाली खाक, जाणून घ्या काय घडले

By Prashant Joshi

संगीत निर्माता होनकॉन यांनी सुमारे 10 वर्षे बचत केली आणि 43 दशलक्ष जपानी येन म्हणजेच सुमारे 2.5 कोटी रुपये किमतीची फेरारी 458 स्पायडर कार खरेदी केली. होनकॉन यांनी 16 एप्रिल रोजी आपली पहिलीच लक्झरी कार, फेरारी 458 स्पायडरची डिलीव्हर घेतली.

...

Read Full Story