By Bhakti Aghav
या व्हिडिओमध्ये, सार्थकने 'तोरी' रेस्टॉरंटमधील चीजची चाचणी केली आणि ते चीज बनावट असल्याचा आरोप केला. यानंतर, रेस्टॉरंटने स्पष्टीकरण दिले आणि सांगितले की, चीज खरे आहे आणि आयोडीन चाचणीमध्ये रंग बदल चीजच्या बाह्य आवरणामुळे झाला.
...