व्हायरल

⚡ इन्स्पेक्टर होण्यासाठी तीनदा परीक्षेत नापास, बनावट इन्स्पेक्टरबनून सुरु केली वसुली

By Shreya Varke

बिहारमधील दरभंगा येथे पोलिसांनी एका बनावट इन्स्पेक्टरला पैसे उकळताना पकडले आहे. अशोक कुमार साहू असे आरोपीचे नाव असून तो मणिगाछी पोलीस स्टेशन परिसरातील जगदीशपूरचा रहिवासी आहे, जाणून घ्या अधिक माहिती

...

Read Full Story