व्हायरल

⚡टोल प्लाझावर 'या' लोकांना भरावा लागणार नाही कोणताही कर, व्हायरल होत आहे मेसेज

By टीम लेटेस्टली

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) आदेशानुसार, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, सरन्यायाधीश, मुख्यमंत्री, तिन्ही सेवांचे कमांडर, यासह काही लोकांनाच टोल प्लाझावर सूट मिळते. यामध्ये भारत सरकारचे सचिव, कॅबिनेट मंत्री आणि इतरांचा समावेश आहे.

...

Read Full Story