कोरोना विषाणूवर (Coronavirus) मात करण्यासाठी लसीकरणावर (Vaccination) सरकारने भर दिला आहे. सरकार जनजागृती करून लोकांना लस टोचून घेण्याचा सल्ला देत आहे. मात्र अजूनही सोशल मिडियावर लसीबाबत चित्र-चित्र दावे केले जात आहे व त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
...