⚡लग्नात भेटवस्तू म्हणून दिल्या 100 हून अधिक गोष्टी; स्वयंपाकघरातील भांडी, उपकरणे, फर्निचर, SUV चा समावेश
By टीम लेटेस्टली
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, या भेटवस्तूंमध्ये एसयूव्ही, स्वयंपाकघरातील उपकरणे, साधने, फर्निचरच्या, रेफ्रिजरेटर, व्होल्टास एसी, वॉशिंग मशीन, कपाट, बेड आणि सोफा अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.