⚡शिमलामध्ये डॉक्टराची 10 वर्षांच्या दत्तक मुलीला काठीने बेदम मारहाण
By Bhakti Aghav
हा व्हिडिओ गेल्या आठवड्यात 14 जूनचा आहे. या व्हिडिओमध्ये पीजीआयचा एक डॉक्टर आपल्या मुलीला काठीने मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओ समोर येताच शिमला पोलिसांकडून डॉक्टरांना जाब विचारण्यात आला आहे.