देसी कोंबडा भारतीय कुटुंबाबमध्ये सर्रास पळला जातो. कोंबडी पालन म्हणजेच कुक्कुटपालन हे भारतीय समाजव्यवस्थेला नवे नाही. ग्रामीण भागात घरोघरी कोंबड्या पाळल्या जातात. त्यातच एखादा कोंबडा जन्माला येतो. देसी कोंबडा असो की कोंबडी त्यांचे मांस मात्र रुचकर लागते. त्यामुळे अशा प्रकारच्या कोंबड्यांना बाजारात चांगलीच मागणी असते.
...