व्हायरल

⚡Desi Aunty Viral Video: साडीवाली देसी आंटी, काय तिची अदा; डान्सचा व्हिडिओ पाहून अनेक फिदा

By टीम लेटेस्टली

इंटरनेटवर सोशल मीडियाने केलेली धमाल कमी होती की काय म्हणून आता त्यात रिल्स आले आहेत. रिल्स आल्यापासून अनेकांना आपणच हिरो, डान्सर आणि मोटवेशनल हिरो असल्याची भावना येऊ लागली आहे. त्यामुळे अनेक लोक रिल्स बनवून ते सोशल मीडयावर अपलोडही करत आहेत. त्यातील अनेक रिल्स चांगलेच व्हायरल होतात.

...

Read Full Story