दिल्ली मेट्रोमध्ये झालेल्या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात दोन मुलींमध्ये जोरदार वाद होताना दिसत आहे. राजीव चौक मेट्रो स्टेशनवर दोन मुलींमधील वाद इतका वाढला की, हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भांडणादरम्यान एका मुलीने दुसऱ्या मुलीचे केस पकडून ओढले.
...