social-viral

⚡विमानतळावर एका प्रवाशाच्या बॅगमधून निघाले अनेक खेकडे, खेकड्यांची फौज पाहुन प्रवासी चकित

By Shreya Varke

विमानतळावर अनेक प्रवासी सामान घेऊन प्रवास करतात, पण अनेक जण गुपचूप काही गोष्टी सोबत नेण्याचा प्रयत्न करतात, ज्यांना परवानगी नसते. अशा घटना जगात अनेकदा समोर येतात, जेव्हा काही लोक विमानतळावरून साप, विंचू अशा अनेक प्राण्यांची बेकायदा वाहतूक करण्याचा प्रयत्न करतात, पण पकडले जातात. दरम्यान, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विमानतळावर खेकड्यांची फौज दिसत आहे.

...

Read Full Story