social-viral

⚡अति खाल्ल्याने 24 वर्षीय इन्फ्लुएंसरचा लाईव्ह प्रसारादरम्यान मृत्य

By अण्णासाहेब चवरे

पॅन झियाओटिंग (Pan Xiaoting) या 24 वर्षीय इन्फ्लुएंसरचा (Influencer) थेट प्रक्षेपणादरम्यान मृत्यू झाला आहे. स्थानिक पोर्टल हँक्युंगने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, लाईव्ह ब्रॉडकॉस्टींग सुरु असताना अति प्रमाणात खाल्ल्याने या तिचा मृत्यू (Pan Xiaoting Dies) झाला. पॅन झियाओटिंग अत्यंत अधिक प्रमाणात खाण्याच्या आव्हानांमध्ये सहभागी होण्यासाठी ओळखली जात होती.

...

Read Full Story