व्हायरल

⚡नोकरीच्या 27 वर्षात एकही दिवस नाही घेतली सुट्टी, आता मिळाले तब्बल 1 कोटी रुपये; व्हिडिओ व्हायरल

By टीम लेटेस्टली

सोशल मीडियावर (Social Media) एका कर्मचाऱ्याबाबत एक वृत्त चांगलेच व्हायरल झाले आहे. हा कर्मचारी नोकरीला लागल्यापासून म्हणे पाठिमागील 27 वर्षे सुट्टीवरच गेला नाही. हा कर्मचारी बर्गर किंगमध्ये (Burger King) काम करतो. या कर्मचाऱ्याचे डेडिकेशन पाहून लोक चांगलेच प्रभावीत झाल्याचे पाहायला मिळते आहे.

...

Read Full Story