By Bhakti Aghav
बीएमडब्ल्यू कार एका पांढऱ्या वॅगन आरला वेगाने ओव्हरटेक करताना दिसते. त्यानंतर ती समोरील टोयोटा फॉर्च्युनर या दुसऱ्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते, मात्र, यादरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटतो आणि कार दुभाजकावर जाऊन आदळते.
...