व्हायरल

⚡माणसांप्रमाणे दातांची रचना असलेला Sheepshead Fish!

By टीम लेटेस्टली

Sheepshead Fish हा कडक जबडा आणि त्यांच्यामधील दात, दाढेच्या रचनेसाठी ओळखला जातो. याच्यामुळे तो ऑयस्टर, क्रॅब्स म्हणजेच खेकड्यांना फोडू शकतो.

Read Full Story