⚡नावातून केवळ एक शब्द काढून टाकल्याने बिरा बियर मेकर B9 Beverages Pvt. Ltd. ला तब्बल 80 कोटींचे नुकसान, जाणून घ्या सविस्तरए
By Prashant Joshi
2023-24 या आर्थिक वर्षात बी9 बेव्हरेजेसला 748 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला. वर्षभरातील त्यांचा तोटा त्यांची एकूण विक्री 638 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता, जो आर्थिक वर्ष 23 च्या तुलनेत 22 टक्क्यांनी कमी होता.