⚡मुंबईतील मीरा रोड येथील मेट्रो फ्लायओव्हरवरून कारवर पडला बीम; थोडक्यात वाचला चालकाचा जीव
By Bhakti Aghav
एक पोलिस कर्मचारी आणि काही लोक खराब झालेल्या कारजवळ उभे असल्याचे दिसत आहे. समोरून गाडीच्या विंडस्क्रीनमधून एक जड काँक्रीट बीम आत शिरल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.