आईचे प्रेम आणि माया याची तुलना जगातील कोणत्याही गोष्टीशी होवू शकत नाही. आपल्या बाळाला त्रासात पाहून कोणत्याही आईची रात्रीची झोप उडून जाईल. प्रत्येक आई नेहमी आपल्या बाळाच्या सुरक्षिततेचा विचार करत असते. परंतु, कोणती आई आपल्याला शांत झोप लागावी म्हणून आजारी आईचे आयुष्य धोक्यात टाकेल? मात्र असे घडले आहे.
...