social-viral

⚡बाप रे बाप...शौचालयात साप! टॉयलेटला बसताचं तरुणाला दिसला साप; मग पुढे काय झालं? तुम्हीचं पहा

By Bhakti Aghav

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे हे दृश्य एका बाथरूममधील आहे, जिथे एक व्यक्ती शौचालयात बसली होती आणि अचानक शौचालयाच्या दाराखालून एक साप आत शिरला. सापाला पाहताच हा व्यक्ती घाबरून उड्या मारायला लागला आणि टॉयलेट सीटवर चढला.

...

Read Full Story