social-viral

⚡पंजाबच्या फिरोजपूर परिसरात क्रिकेट खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By Bhakti Aghav

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, हरजीत सिंग यांचे सहकारी त्याच्या मदतीसाठी तातडीने त्यांच्याकडे धाव घेतात आणि त्यांना सीपीआर देतात. परंतु त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंत हरजीत यांचा मृत्यू झाला होता.

...

Read Full Story