social-viral

⚡चेन्नईत चालत्या गाडीचे सनरूफ उघडून जोडपे करत होते दारू पार्टी, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शिकवला धडा

By Bhakti Aghav

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या जोडप्याला जीएसटी रोडवर कारचे सनरूफ उघडून दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी अटक केली आहे. संजय (वय, 23) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो पेरुंगुडी येथील रहिवासी आहे.

...

Read Full Story