social-viral

⚡एसीतून बाहेर आला साप, विद्यार्थी घाबरले

By Pooja Chavan

एमिटी युनिव्हर्सिटी नेहमीच काहीना काही कारणांवरुन चर्चेत राहत असते. नोएडा येथील एमिटी युनिव्हर्सिटीचा एक व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे. युनिव्हर्सिटीच्या एका वर्गात साप आढळल्याची घटना समोर आली आहे.

...

Read Full Story