व्हायरल

⚡दुसऱ्या मजल्यावरून खाली लटकले बाळ; शेजाऱ्यांनी 'असं' रेस्क्यू केलं बाळ, पहा हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

By टीम लेटेस्टली

अवाडी येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील मुलगा बाल्कनीत लावण्यात आलेल्या प्लास्टिक शीटवर पडला. यानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी काही लोकांनी अपार्टमेंटच्या खाली उभे राहून बचावासाठी बेडशीट पसरवली, जेणेकरून मूल पडल्यास तो बेडशीटवरच पडेल.

...

Read Full Story