⚡मध्य प्रदेशात लग्न समारंभात डान्स करताना 23 वर्षीय तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By Bhakti Aghav
एका लग्न समारंभात महिलांच्या संगीत कार्यक्रमादरम्यान, ही तरुणी स्टेजवर डान्स करताना अचानक पडली आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.