maharashtra

⚡सांगलीत प्रेमप्रकरणातून डोक्यात लोखंडी रॉडने वार करून तरुणाची हत्या

By Bhakti Aghav

मृताचे नाव उमेश मच्छिंद्र पाटील असे आहे. गुन्हा केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान, मृताचा भाऊ महेश मच्छिंद्र पाटील यांनी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली.

...

Read Full Story