⚡नव्या नोकरीत अवघ्या 4 महिन्यात चार्टर्ड अकाउंटंट तरुणीचा मृत्यू
By Jyoti Kadam
पुण्यात चार्टर्ड अकाउंटंट तरुणीच्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली आहे. नवी नोकरी जॉईन केल्यानंतर अवघ्या 4 महिन्यात तरूणीचा मृत्यू झाल्याने तरूणीच्या आईने तिच्या मृत्यूचे खापर तिच्या कंपनीवर फोडले आहे.