महाराष्ट्र

⚡ईशान्येकडील महिलेचा पुणे येथे ओला कॅब चालकाकडून विनयभंग, गुन्हा दाखल

By अण्णासाहेब चवरे

मित्राच्या वाढदिवसासाठी नवी सांगवी ते कोरेगाव पार्क येथे जाणाऱ्या ईशान्येकडील राज्यांतील एका तरुणीचा (Pune Young Woman) तिच्या ओला कॅब (Ola Cab) चालकाने विनयभंग केल्याची घटना पुढे आली आहे. सीएनजी संपल्याच्या बहाण्याने चालकाने त्याची कार देहू रोडकडे वळवली आणि निर्जन ठिकाणी तिचा विनयभंग (Woman Molested By Ola Cab Driver) केला असा आरोपी पीडितेने केला आहे.

...

Read Full Story