⚡Amit Thackeray: अमित ठाकरे आमदार? भाजपचा पाठिंबा? राजकीय वर्तुळात उत्सुकता
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
विधनसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे अमित ठाकरे यांची आमदार होण्याची संधी हुकली. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील भेटीमुळे ती त्यांना विधानपरिषदेच्या निमित्ताने मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.