मुंबईतील (Mumbai) कोरोनाबाधितांची संख्या आता आटोक्यात आली आहे. त्यासोबतच लसीकरणसुद्धा (Covid-19 Vaccination) वेगाने सुरू आहे. त्यामुळे आता लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना मुंबई लोकलमधून (Mumbai Local Train) प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणींनी जोर धरला आहे.
...