⚡Amruta Fadnavis: तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून Devendra Fadnavis यांनी घेतली शपथ; जाणून घ्या त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल काही खास गोष्टी
By Prashant Joshi
अमृता फडणवीस यांचा जन्म 9 एप्रिल 1979 रोजी नागपुरात झाला. त्यांचे वडील शरद रानडे नेत्रतज्ज्ञ आहेत. आई चारुलता रानडे या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. अमृता यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमधून घेतले.