⚡लाडकी बहीण योजना, डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी? घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजनेचा या वर्षातील शेवटचा म्हणजेच डिसेंबर महिन्यातील हप्ता केव्हा येणार याबाबत उत्सुकता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत माहिती दिली.