⚡विशेष जन सुरक्षा कायदा नेमका काय आहे? विधेयकासाठी विधीमंडळाच्या दोन्ही सदनाच्या सदस्यांची संयुक्त समिती स्थापन
By Bhakti Aghav
विधानसभेचे विधेयक क्र.33, व्यक्ती आणि संघटना यांच्या बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध घालता यावा यासाठीची तरतूद करणारे विधेयक, असं या जाहिरातीचे शीर्षक आहे.