महाराष्ट्र

⚡माहाराष्ट्रातील वातावरणाचे खेंदाट! अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि उन्हाचा तडाका

By अण्णासाहेब चवरे

राज्यात उन्हाळा जोर धरतो आहे. वाढत्या तापमानासोबत उन्हाचा तडाखा आणखीच वाढला आहे. त्यासोबतच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal Rain in Maharashtra) कोसळतो आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणाचा हा नेमका कोणता प्रकार आहे हे समजणे कठीण झाले आहे. एका बाजूला अवकाळी, कडाक्याचे उन आणि दमट वातावरण यांमुळे वातावरणाचे खेंदाट झाल्याचे पाहयला मिळत आहे.

...

Read Full Story