⚡राज्यातील वाढत्या तापमानावर पावसाचा शिडकाव? गारपीटीसह पर्जन्यवृष्टीची शक्यता
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
राज्यात तापमान वाढले असले तरी, अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पठ्ठा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Maharashtra Weather Forecast: राज्यातील वाढत्या तापमानावर पावसाचा शिडकाव?