महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) चार वेळा समन्स बजावूनही अंमलबजावणी संचालनालयासमोर (ED) हजर झाले नाहीत. या प्रकरणात, आता अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे की, 'आम्ही अनिल देशमुख यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्यास असमर्थ आहोत. ते कुठे आहेत हे आम्हाला माहित नाही
...