maharashtra

⚡घाटकोपर, भांडुप आणि मुलुंडमध्ये 24 ते 25 मे दरम्यान पाणीपुरवठा बंद; घ्या अधिक जाणून

By टीम लेटेस्टली

घाटकोपर (Ghatkopar), भांडुप (Bhandup) व मुलुंड (Mulund ) परिसरात 24 ते 25 मे दरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. शुक्रवारी सकाळी 11.30 ते शनिवारी सकाळी 11.30 पर्यंत 24 तास पाणीपुरवठा खंडित (Water Supply Cut in Ghatkopar) राहणार आहे

...

Read Full Story