⚡Water Level In Mumbai Lakes: मुंबई पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर; लवकर आलेल्या पावसानंतरही सात तलावांतील पाणीसाठा 9.5% वर, केवळ 34 दिवस पुरेल
By Prashant Joshi
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हवामान विभागाने सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडेल अशी आम्हाला आशा आहे.