maharashtra

⚡कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

By Jyoti Kadam

राज्यात आज मुळसाधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस कोसळत आहे.

Read Full Story