By Bhakti Aghav
पाथरेडी गावात ही घटना घडली. आई आणि मुलगी झोपेत असताना मातीच्या घराची भिंत त्यांच्यावर पडली. तथापि, या घटनेत महिलेचा पती गंभीर जखमी झाला.