⚡साताऱ्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे नागपूर येथील संग्रहालयात; पुढे कोल्हापूर व मुंबईमध्येही होणार प्रदर्शन
By टीम लेटेस्टली
महाराष्ट्र सरकारने व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराजांचे 'वाघ नख' भारतात तीन वर्षांसाठी आणले आहे. ही वाघनखे नोव्हेंबर 2023 ते नोव्हेंबर 2026 या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील.