⚡आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्या व्यक्तीने पत्नी आणि मुलीची केली हत्या; नंतर स्वतःलाही गळफास लावला, विरार येथील धक्कादायक घटना
By Prashant Joshi
उदय बऱ्याच काळापासून आर्थिक समस्यांशी झुंजत होता. सोसायटीच्या देखभालीसाठी देण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. अहवालानुसार, मंगळवारी या जोडप्याचा मुलगा शाळेत असताना ही घटना घडली असावी.